Admission Portal : RTE 25% Reservation        For Academic Year: 2020-2021 Englishमराठी

header
 RTE Home Page

image not found १) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा .

२) लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेज (SMS ) द्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेज (SMS) वर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा.

३) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.

image not found ४) निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तातपुरता प्रवेश निश्चित करावा
शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

image not found ५) पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
image not found महत्वाचे :- प्रतीक्षा यादी (Waiting List ) मधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये .त्यांच्या करिता स्वतंत्र सूचना आर.टी.ई.पोर्टलवर नंतर दिल्या जातील .

Content

आरटीई 25 % प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांसाठी मार्गदर्शन

  • District RTE Schools RTE Vacancy Applications Selections Provisional Adm Confirmed Adm
  • Ahmadnagar 396 3541 7065 3382 1916 1797
  • Akola 201 2323 7333 2278 1114 1384
  • Amravati 243 2486 9003 2456 927 175
  • Aurangabad 584 5076 16587 4914 737 157
  • Bhandara 94 897 2776 897 702 514
  • Bid 226 2926 6895 2845 1039 688
  • Buldana 231 2785 6510 2699 1312 1350
  • Chandrapur 197 1807 4414 1742 992 930
  • Dhule 103 1259 2852 1216 847 943
  • Gadchiroli 75 704 1008 616 362 424
  • Gondiya 141 897 3597 903 708 15
  • Hingoli 70 689 1987 679 341 384
  • Jalgaon 287 3594 8463 3341 2217 1641
  • Jalna 290 3872 7066 3683 1530 105
  • Kolhapur 345 3486 2996 2388 919 968
  • Latur 235 2130 5274 2033 701 102
  • Mumbai 297 5673 12402 4053 1526 1111
  • Mumbai 70 1396 1733 1318 586 340
  • Nagpur 680 6784 31044 6685 4252 1303
  • Nanded 246 3252 9659 3154 1291 494
  • Nandurbar 45 442 838 412 157 107
  • Nashik 447 5557 17630 5307 2657 2301
  • Osmanabad 132 978 1983 916 221 157
  • Palghar 271 5021 1831 1478 757 728
  • Parbhani 163 1363 2992 1281 527 298
  • Pune 972 16949 62919 16617 7898 1414
  • Raigarh 266 4480 8369 3862 2036 1078
  • Ratnagiri 90 934 1083 735 145 384
  • Sangli 226 1918 2117 1272 421 704
  • Satara 236 2131 3105 1875 1348 1191
  • Sindhudurg 51 347 379 235 155 166
  • Solapur 329 2764 5985 2362 1421 532
  • Thane 669 12929 20340 9326 1656 105
  • Wardha 122 1347 4853 1343 756 703
  • Washim 101 1011 2256 976 356 458
  • Yavatmal 200 1701 6024 1647 935 454
  • Total 9331 115449 291368 100926 45465 25605
Application round