Admission Portal : RTE 25% Reservation        For Academic Year: 2020-2021 Englishमराठी

header
 RTE Home Page

image not found १) आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया सन २०२०-२०२१ करिता ज्या बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे त्यांनी शाळेने दिलेल्या तारखेला शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा आहे.

२) लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेशाचा दिनांक मेसेज (SMS ) द्वारे कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त मेसेज (SMS) वर अवलंबून राहू नये. आर.टी.ई.पोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा.

३) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.

४) शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

image not found ५) पालकांनी शाळेत प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a) प्रवेशासाठी लागणारी मूळ कागद पत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती
b) आर.टी.ई.पोर्टलवरील हमी पत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमी पत्र आणि ऑलॉटमेंट लेटर(Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
image not found महत्वाचे :- प्रतीक्षा यादी (Waiting List ) मधील पालकांनी बालकांच्या प्रवेशाकरिता सध्या शाळेत जाऊ नये .त्यांच्या करिता स्वतंत्र सूचना आर.टी.ई.पोर्टलवर नंतर दिल्या जातील .

Content

आरटीई 25 % प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांसाठी मार्गदर्शन

 • District RTE Schools RTE Vacancy Applications Selections Provisional Adm Confirmed Adm
 • Ahmadnagar 396 3541 7065 3382 1655 324
 • Akola 201 2323 7333 2278 621 386
 • Amravati 243 2486 9003 2456 566 0
 • Aurangabad 584 5076 16587 4914 466 0
 • Bhandara 94 897 2776 897 516 14
 • Bid 226 2926 6895 2845 839 114
 • Buldana 231 2785 6510 2699 1056 419
 • Chandrapur 197 1807 4414 1742 801 145
 • Dhule 103 1259 2852 1216 588 93
 • Gadchiroli 75 704 1008 616 335 74
 • Gondiya 141 897 3597 903 549 0
 • Hingoli 70 689 1987 679 200 44
 • Jalgaon 287 3594 8463 3341 1698 314
 • Jalna 290 3872 7066 3683 485 0
 • Kolhapur 345 3486 2996 2388 730 362
 • Latur 235 2130 5274 2033 612 28
 • Mumbai 297 5673 12402 4053 720 6
 • Mumbai 70 1396 1733 1318 267 106
 • Nagpur 680 6784 31044 6685 2672 65
 • Nanded 246 3252 9659 3154 960 29
 • Nandurbar 45 442 838 412 96 0
 • Nashik 447 5557 17630 5307 2071 243
 • Osmanabad 132 978 1983 916 58 0
 • Palghar 271 5021 1831 1478 551 131
 • Parbhani 163 1363 2992 1281 387 23
 • Pune 972 16949 62919 16617 6353 53
 • Raigarh 266 4480 8369 3862 1179 57
 • Ratnagiri 90 934 1083 735 80 31
 • Sangli 226 1918 2117 1272 361 24
 • Satara 236 2131 3105 1875 869 140
 • Sindhudurg 51 347 379 235 147 64
 • Solapur 329 2764 5985 2362 1120 49
 • Thane 669 12929 20340 9326 547 10
 • Wardha 122 1347 4853 1343 653 308
 • Washim 101 1011 2256 976 153 16
 • Yavatmal 200 1701 6024 1647 670 153
 • Total 9331 115449 291368 100926 31631 3825
Application round