Admission Portal : RTE 25% Reservation        For Academic Year: 2022-2023 Englishमराठी

header
 RTE Home Page
image not found सन २०२१-२२ या वर्षाकरिता पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्याबाबतच्या महत्वाच्या सूचना :
१) शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये .तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये.
२) RTE प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाइलवर sms द्वारा कळविण्यात येईल .परंतु पालकांनी sms वर अवलंबून न राहता rte पोर्टल वरील Application Wise Details ( अर्जाची स्थिती ) या tab वरclick करून प्रवेशाचा दिनांक पहावा . प्रवेशाकरिता SMS द्वारा पुढील सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जावे.
३) पालकांनी प्रवेशाकरिता घेऊन जाण्याची कागदपत्रे :-
a. प्रवेशासाठी लागणारी मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती.
b. आर.टी.ई.पोर्टलवरील हमीपत्र आणि अर्जाची स्थिती यावर click करून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर (Allotment Letter )ची प्रिंट काढून शाळेत घेऊन जावे.
४) प्रतिक्षा यादीतील बालकांच्या पालकांना लॉक डाऊन मुळे/बाहेरगावी असल्याने /किंवा अन्य कारणामुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणेशक्य नसेल तर त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि WHATS APP /EMAIL/किंवा अन्य माध्यमे यांचे द्वारा बालकाच्या प्रवेशाची आवश्यक कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा शाळेतील तात्पुरता प्रवेश निश्चित करावा.शाळेच्या प्रवेश द्वारावर प्रवेशाचे वेळापत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
५) विहित मुदतीनंतर प्रतिक्षा यादीतील संबंधित पालकांचा प्रवेशाचा हक्क राहणार नाही.
६) पालकांनी अर्ज भरताना अर्जात निवासाचा जो पत्ता नोंद केला आहे त्याच पत्त्यावर Google location मध्ये red बलून दर्शविणे आवश्यक आहे. location आणि घराचा नोंदविलेला पत्ता यामध्ये तफावत आढळल्यास प्रवेश रद्द केला जाईल.
७) तसेच एकाच पालकांनी २ अर्ज भरून (duplicate अर्ज) जर त्यांना लॉटरी लागली तरीही त्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.

image not found प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी प्रवेश घेण्याची मुदत दिनांक १९ मे २०२२ ते २७ मे २०२२ अशी आहे.

image not found सर्व जिल्ह्यातील ( पुणे जिल्हा वगळून ) प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांना दिनांक १९ मे २०२२ रोजी दुपारी तीन नंतर SMS प्राप्त होतील

image not found प्रतीक्षा यादीतील प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर SMS प्रप्त होतील परंतु फक्त sms वर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या tab वर अर्ज क्रमांक लिहून लॉटरी लागली अथवा नाही याची माहिती मिळेल.

image not found प्रतीक्षा यादीतील लॉटरी लागलेल्या पालकांनी allotment letter ची प्रिंट काढण्यासाठी Rte पोर्टल वर जाऊन online application या टॅब वर क्लिक करावे.

image not found User login या टॅब वर आपला प्रवेश अर्ज क्रमांक आणि पासवर्ड लिहून login करावे

image not found Login केल्यावर admit card वर क्लिक करावे आणि allotment लेटरची प्रिंट काढावी.

image not found प्रवेश घेण्याकरता allotment letter ची प्रिंट आणि आवशयक कागदपत्रे घेऊन नजिकच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि आपला प्रवेश निश्चित करावा व प्रवेश निश्चित झाल्याची रिसीट घेऊन मग शाळेत जावे.

image not found Allotment letter वरील सर्व सूचना काळजी पूर्वक वाचून मगच प्रवेश घेण्यास जावे.

image not found अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढण्यास अडचण आल्यास नजीकच्या पडताळणी केंद्राशी संपर्क करावा.

image not found लॉगिन करत असताना पासवर्ड विसरल्यास फॉरगेट पासवर्ड करावे.

Content

आरटीई 25 % प्रवेश प्रक्रियेसंबंधी पालकांसाठी मार्गदर्शन


RTE कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांसाठी 25% आरक्षण आणि मोफत प्रवेश.
महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघ द्वारा आयोजित :
Click Here.
मार्गदर्शक मा. श्री दिनकर टेमकर
(संचालक) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र, पुणे.

 • District RTE Schools RTE Vacancy Applications Selections Confirmed Adm
 • Ahmadnagar 400 3058 6923 3770 2146
 • Akola 196 1995 6003 2351 1620
 • Amravati 240 2255 8011 2872 1688
 • Aurangabad 575 4301 17221 5534 2994
 • Bhandara 91 767 2608 947 650
 • Bid 227 1908 4952 2251 1437
 • Buldana 225 2269 4786 2630 1690
 • Chandrapur 191 1506 3895 1760 1057
 • Dhule 96 1074 2666 1212 849
 • Gadchiroli 66 413 763 406 244
 • Gondiya 141 813 2879 1008 672
 • Hingoli 72 564 1805 712 418
 • Jalgaon 285 3147 8354 3534 2445
 • Jalna 291 2795 5173 3033 2058
 • Kolhapur 341 3314 3449 2747 1810
 • Latur 219 1735 5021 2100 1232
 • Mumbai 282 5281 15050 5286 2737
 • Mumbai 59 1170 0 1463 932
 • Nagpur 663 6186 31411 7858 4713
 • Nanded 243 2290 7591 2682 1681
 • Nandurbar 47 334 788 365 200
 • Nashik 422 4927 16567 5467 3640
 • Osmanabad 112 905 1696 1026 672
 • Palghar 268 4863 2741 2426 1755
 • Parbhani 151 1067 2392 1162 658
 • Pune 957 15126 62960 19176 10372
 • Raigarh 265 4463 8778 4681 2808
 • Ratnagiri 94 914 1038 747 520
 • Sangli 230 1945 2246 1531 926
 • Satara 227 1931 3261 1987 1412
 • Sindhudurg 49 293 193 174 127
 • Solapur 306 2223 5323 2222 1461
 • Thane 648 12267 25419 12851 7804
 • Wardha 114 1115 3914 1406 923
 • Washim 99 722 1761 836 524
 • Yavatmal 194 1970 5145 2329 1490
 • Total 9086 101906 282783 112542 68365
Select Type :